नवेली ‘फेमिना मिस इंडिया’च्या अंतिम फेरीत
By Admin | Updated: March 17, 2015 00:49 IST2015-03-17T00:36:25+5:302015-03-17T00:49:55+5:30
औरंगाबाद : अत्यंत अटीतटीच्या फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत औरंगाबादची नवेली देशमुख हिने आपले स्थान निश्चित केले आहे. बुद्धिमत्ता, सचोटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर

नवेली ‘फेमिना मिस इंडिया’च्या अंतिम फेरीत
औरंगाबाद : अत्यंत अटीतटीच्या फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत औरंगाबादची नवेली देशमुख हिने आपले स्थान निश्चित केले आहे. बुद्धिमत्ता, सचोटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर तिने स्वत:ला सिद्ध केले. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या महाअंतिम फेरीत भारतातील विविध राज्यांत निवड झालेल्या स्पर्धकांमधून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी अंतिम २० सौंदर्यवतींची निवड करण्यात आली आहे.
१९६४ पासून भारतात दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर मिस इंडिया (भारतसुंदरी) ही स्पर्धा आयोजित केली जाते. रॅम्पवॉक, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व या गोष्टींसोबतच उंची,