शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या विरोधात उपोषण

By admin | Updated: July 15, 2014 00:50 IST

माजलगाव : तालुक्यातील गोविंदवाडीचा वीजपुरवठा मागील महिनाभरापासून खंडित आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने येथील ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

माजलगाव : तालुक्यातील गोविंदवाडीचा वीजपुरवठा मागील महिनाभरापासून खंडित आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने येथील ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी अनेकेवळा निवेदने दिली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. शेवटी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर महावितरणच्या विरोधात उपोषण सुरू केले.गोविंदवाडी येथे ४ जून रोजी वादळी वाऱ्यामुळे अनेक विद्युत खांब पडले होते. अनेक ठिकाणच्या ताराही तुटल्या होत्या. याकडे मात्र महावितरणने अद्यापही लक्ष दिलेले नाही. एक महिन्याचा कालावधी उलटूनही महावितरणने वीजपुरवठा सुरळीत न केल्याने गोविंदवाडीच्या संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या वीजपुरवठ्या संदर्भात त्यांनी अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचाही प्रश्न गंभीर बनला होता. सोमवारी या उपोषणाला सुरुवात केली असून, सूर्यकांत दराडे, उद्धव जाधव, पांडुरंग तांदळे, दशरथ जाधवर, श्रीहरी चौधरी, नवनाथ जाधवर, सुदाम बडे, शिवाजी मुंडे, भारत काळे, रामेश्वर दराडे आदींची उपस्थिती आहे. वीज सुरळीत करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. (वार्ताहर)