शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: July 16, 2017 00:30 IST

शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध, विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव, जिल्ह्याच्या राजकारणात आलेले चढउतार, कंधार-लोहा मतदारसंघातील विकासकामे आदींबाबत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘लोकमत’ चमूशी बोलताना सविस्तर विचार मांडले. चिखलीकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर चाणाक्ष मुख्यमंत्री असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात त्यांनी तेलंगवाडी येथे केला होता़ यासंदर्भात चिखलीकर म्हणाले, मी सध्या सेनेत आहे़ ज्या पक्षात मी राहतो़ त्या पक्षाशी पूर्ण इमान ठेवतो़ भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, लोक काय बोलतात याला काही अर्थ नाही. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. नांदेडचे अशोकराव चव्हाण हेही मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात मात्र ५ कोटी रुपयेही मिळाले नाहीत़ विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंबोटी धरणासाठी साडेपाच कोटी रुपये दिल्याने धरणाच्या कामाला वेग आला़ तसेच लवकरच ते पूर्णत्वासही जाणार आहे़ ही वस्तुस्थिती आहे, असे आ. चिखलीकर म्हणाले.