शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाकडून शेतकऱ्यांना मारहाण

By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST

परतूर : गारपीटग्रस्त यादीतील नावे का वगळली, अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संबंधित ग्रामसेवकाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली.

परतूर : गारपीटग्रस्त यादीतील नावे का वगळली, अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच संबंधित ग्रामसेवकाने मारहाण केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
परतूर तालुक्यातील वाढोणा येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी यांनी केले होते; परंतु वाढोणा या गावचे ग्रामसेवक चौधरी यांनी याच गावातील काही लोकांची नावे यादीतून वगळली होती. याची विचारणा करण्यासाठी काही शेतकरी ग्रामसेवक चौधरी यांच्याकडे गेले असता, जि. प. चे उपाध्याक्ष यांच्या घरासमोर आरोपी ग्रामसेवक चौधरी याने दोन क्रुझर गाडीत माणसे आणून फिर्यादी संतोष तनपुरे यांना फायटरने मारहाण केली. याप्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामसेवकाने शेतकऱ्यास मारहाण करण्याची घटना परतूर तालुक्यात प्रथमच घडली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यास मदत तर मिळालीच नाही; परंतु मारपीट होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, सदरील ग्रामसेवकास निलंबित केले नाही, तर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संतोष तनपुरे, सर्जेराव साळवे, रामेश्वर तनपूरे, नवनाथ तनपुरे, वैजनाथ गोरे, अशोक तनपुरे, गोविंद तनपुरेंसह पन्नास शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.