शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले

By admin | Updated: July 13, 2014 00:24 IST

नायगाव बाजार : बँकेत रक्कम उचललेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला नकली नोटा आहेत म्हणून चोरट्याने १२ हजार रुपये घेवून पोबारा केला़

नायगाव बाजार : बँकेत रक्कम उचललेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला नकली नोटा आहेत म्हणून चोरट्याने १२ हजार रुपये घेवून पोबारा केला़येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक बी़जी़ नरवाडे यांनी ४० हजार रुपये रक्कम उचलली़ बाजूला बसून उचललेली रक्कम मोजत असताना त्या ठिकाणी एक अनोळखी इसम आला व त्याने या रकमेमध्ये काही नकली नोटा आहेत म्हणून नरवाडे यांच्या हातामधून काही रक्कम काढून घेतली व पोबारा केला़ संपूर्ण रक्कम मोजल्यानंतर नरवाडे यांनी त्या इसमाचा शोध घेण्यास सुुरुवात केली़ परंतु तो मिळून आला नसल्याने त्यांनी आरडाओरड केली़ शाखेतील इतर ग्राहकांनी देखील त्या इसमाचा शोध घेतला़ परंतु तो मिळून आला नाही़ घटनेची माहिती पोलिसांना कळताच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्वरित नाकेबंदी करून तपासणी केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही़ (वार्ताहर)