शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागांच्या नकाशात त्रुटी

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. मनपाने केलेल्या ‘नकाशां’चा अहवाल सादर करून एक महिना झाला आहे.

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. मनपाने केलेल्या ‘नकाशां’चा अहवाल सादर करून एक महिना झाला आहे. नकाशांमध्ये अनेक त्रुटी निघाल्यामुळे आयोगाच्या दोन सदस्यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीसाठी फोन केला होता. दोन दिवसांत त्रुटी पूर्ण करून अहवाल देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपाच्या निवडणुका प्रभागनिहाय होणार की वॉर्डनिहाय हा मुद्दा अजून गुलदस्त्यातच आहे, तोवरच प्रभागांच्या नकाशांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. शिवसेना, भाजपा प्रभागरचनेच्या विरोधात आहे. या दोन्ही पक्षांच्या मतांनुसार रचनेत अनेक प्रभागांच्या हद्दींमध्ये क्लिष्ट पद्धतीने सीमा जोडण्यात आल्या आहेत. हद्द, लोकसंख्या, ब्लॉकनिहाय लोकसंख्येमध्ये त्रुटी गेल्या आठवड्यात आढळून आल्या आहेत. प्रभागांच्या दिशादर्शक खुणांमध्ये बदल होण्याचा संशय निवडणूक आयोगाला आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी आहे. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११३ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. २२ आॅक्टोबरलाच दिले नकाशे पालिकेच्या २० जणांची टीम विद्यमान नकाशांची हद्द कायम करण्यासाठी फेबु्रवारी २०१४ पासून परिश्रम घेत आहे. २२ आॅक्टोबर रोजी नकाशांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. त्या नकाशांमध्ये त्रुटी निघाल्या असून, त्या दुरुस्त करण्यासाठी मनपाला आजवर १० वेळा आयोगाने संपर्क केला आहे.