९ टन सळईसह ट्रक लांबविला

By Admin | Updated: May 15, 2015 00:48 IST2015-05-15T00:37:14+5:302015-05-15T00:48:01+5:30

जालना: भोकरदन येथून ९ टन सळईसह ट्रक पळविल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

Dump truck with 9 tonne of rigs | ९ टन सळईसह ट्रक लांबविला

९ टन सळईसह ट्रक लांबविला


जालना: भोकरदन येथून ९ टन सळईसह ट्रक पळविल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
व्यापारी सुमितचंद नेमीचंद बंसाळे यांच्या दुकानासमोर ट्रकमालकव चालक शेख वसीम शेख साजित यांनी आपला आयशर ट्रक क्रमांक एम.एच ४३ ई-४० ५८ हा उभा करून ओट्यावर झोपले होते. मध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी तो ट्रक व ९ टन सळईसह चोरून नेला.याप्रकरणी भोेकरदन पोलिस ठाण्यात बंसाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अतरंप हे करीत आहे.

Web Title: Dump truck with 9 tonne of rigs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.