शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे बेहाल

By admin | Updated: December 18, 2015 23:29 IST

हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. त्यामुळे जवळपास १८ हजार ४०० प्रवाशांची गैरसोय होऊन आगाराचे ५ लाखांचे नुकसान झाले.

हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. त्यामुळे जवळपास १८ हजार ४०० प्रवाशांची गैरसोय होऊन आगाराचे ५ लाखांचे नुकसान झाले. मागण्या मान्य केल्याने संप मागे घेतल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळताच फटाके फोडून जल्लोष साजरा केला. परिवहनमधील चालक, वाहक, प्रशासक, यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांनी बसस्थानकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मात्र ज्या प्रवाशांना बाहेरगावी जाणे गरजेचे होते त्यांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला. हिंगोली आगारातून विविध मार्गे नियमित ५९ गाड्या २१ हजार ९९५ किमी जातात. त्यापासून आगाराला दिवसाकाठी साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु उत्पन्न तर सोडाच साधी विद्यार्थ्यांची गैरसोयदेखील टाळणे शक्य झाले नाही. आज विद्यार्थी खाजगी वाहनाने शाळेत येताना दिसत होते. हिंगोली आगारातून लांब पल्ल्याच्या एकूण पाच बसेस धावतात. यामध्ये पुणेमार्गे २, हैदराबाद १, सोलापूर १, मुंबई १ या बसेसचा समावेश आहे. त्या न धावल्याने २५० प्रवाशांची तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशीच्या संपात कर्मचाऱ्यांची संख्या वाढली होती. यात ३५० कर्मचारी सहभागी झाले होते. हिंगोलीतील एकूण सात संघटना सहभागी झाल्या होत्या. वसमतमध्ये हाल वसमत: एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसाठी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. संप मिटल्याची घोषणा झाल्यानंतर ४ वाजल्यापासून बच धावण्यास सुरूवात झाली. येथून दररोज ५९ बस धावतात. दररोज उत्पन्न ५ ते साडेपाच लाख आहे. मात्र ते सतत दोन दिवस बुडाले.