दोनपेक्षा जादा अपत्ये असल्यामुळे रसूलपुराचे सरपंच ठरले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:19 IST2019-01-12T17:05:56+5:302019-01-12T17:19:33+5:30

दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यामुळे खुलताबाद तालुक्यातील रसूलपुराचे सरपंच सांडू पठाण उस्मान पठाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले.

  Due to more than two handicap, Rasoolpura's sarpanch was ineligible | दोनपेक्षा जादा अपत्ये असल्यामुळे रसूलपुराचे सरपंच ठरले अपात्र

दोनपेक्षा जादा अपत्ये असल्यामुळे रसूलपुराचे सरपंच ठरले अपात्र

औरंगाबाद : दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यामुळे खुलताबाद तालुक्यातील रसूलपुराचे सरपंच सांडू पठाण उस्मान पठाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले.

Web Title:   Due to more than two handicap, Rasoolpura's sarpanch was ineligible