शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मोहिमेत दारूसाठा जप्त

By admin | Updated: July 7, 2014 00:33 IST

हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी ३ जुलै रोजी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेमध्ये एकुण १२ आरोपींविरुद्ध कारवाई करून अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांनी ३ जुलै रोजी विशेष मोहिम राबविली. या मोहिमेमध्ये एकुण १२ आरोपींविरुद्ध कारवाई करून अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी केलेल्या या कारवाईत देशी दारुच्या १७८ बाटल्या, गावठी हातभट्टीची ५५ लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी बाबुराव भाऊराव कदम (रा. एकरुखा), बंडू उमाजी मलांडे (रा. करंजी, ता. वसमत), मारोती सखाराम सानप (रा. साळणा, ता. औंढा), रमेश धनाजी पवार (रा. बुखारी तकीया, वसमत), विश्वनाथ चोखाजी मरवटे (रा. पेठ वडगाव), संदीप गोविंद पवार (रा. येहळेगाव ता. कळमनुरी), केशव राजाराम करंडे (रा. साळवा ता. कळमनुरी), सुंदर रुस्तुम मोरे (रा. चिंचोली ता. औंढा), शंकर मानसिंग चव्हाण (रा. भाटेगाव ता. कळमनुरी), अनिल केशव राठोड (चुंचा), विठ्ठल तानाजी माने (रा. दाटेगाव) आणि शेख जमील शेख सुभान (रा. करंजी ता. वसमत) यांच्या विरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२२ हजाराचा दारुसाठा जप्तऔंढा, वसमत, कळमनुरी, नर्सी ठाण्याच्या हद्दीत ४ जुलै रोजी पोलिसांनी छापे टाकुन चौघांवर कारवाई केली. यामध्ये आरोपी सखाराम इंगळे (येहळेगाव), राजेश बाबाराव शिंदे (जलालदाभा), सुभाष अमृता इंगोले (रा. जवळा), दिलीप विठ्ठलराव रेणगडे (भोईगल्ली, वसमत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याजवळून देशी दारुच्या १९८ बाटल्या व १ मोटारसायकल असा एकुण २२ हजार १५३ रुपये किंमतीचा अवैध दारुचा साठा जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)