धुकेश्वरी मंदिरात दिवाळीमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:27 IST2016-11-02T00:27:58+5:302016-11-02T00:27:58+5:30

भारतीय संस्कृती जपन करीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण येथील प्रसिध्द माँ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दिवाळीनिमित्त

Diwali Mela in Dhukeshwari Temple | धुकेश्वरी मंदिरात दिवाळीमिलन

धुकेश्वरी मंदिरात दिवाळीमिलन

बीड : स्त्री भ्रूण हत्येमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. बीड पाठोपाठ इतर ठिकाणीही चार वर्षांपूर्वी स्त्री भ्रूण हत्येचे गैरप्रकार समोर आले होते. त्यानंतर स्त्री जन्माचा टक्का वाढविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू झाल्या. यापैकीच ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्वाची योजना. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वर्षभरात केवळ १६ जणांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचला आहे.
१ एप्रिल २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही अनोखी योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत एकुलती एक मुलगी असलेल्या व मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास तिचा जन्म दिन साजरा करण्यासाठी ५ हजार रुपये व मुलींच्या नावे २१ हजार २०० रुपयांचा विमा काढला जातो. तसेच एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दुसऱ्या मुलीचा जन्म दिन साजरा करण्यासाठी अडीच हजार रुपये व दोन्ही मुलींच्या नावे २१ हजार २०० रुपयांचा विमा काढण्यात येतो. पहिल्या वर्षांपासून १८ वर्षांपर्यंत दर्जेदार पोषण आहार व इतर खर्चांसाठी या योजनेंतर्गत लाभ देण्याची तरतूद आहे. कन्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण तरतुदी असलेली

Web Title: Diwali Mela in Dhukeshwari Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.