शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:41 AM

जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे १८ मार्चपासून दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्टेशन रोडवरील टिस येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी ८ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते होणार आहे.

औरंगाबाद : जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेतर्फे १८ मार्चपासून दिव्यांग खेळाडूंसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्टेशन रोडवरील टिस येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी ८ वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी गजानन बारवाल, विकास जैन, त्र्यंबक तुपे, शिबा प्रसाद, डॉ. प्रदीप खांड्रे, निसार खान उपस्थित राहणार आहेत. या शिबिराला एनआयएस प्रशिक्षक मदन बाशा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरातील खेळाडूंना वर्षभर क्रीडा साहित्य, आहार व तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक जलतरण संघटनेचे सचिव अभय देशमुख यांनी कळवले आहे.या प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आहे.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. पवन डोंगरे, अभय देशमुख, अ‍ॅड. मीरा बाशा, डॉ. संदीप जगताप, प्रवीण कटारिया, राजेश पाटील, रुस्तम तुपे, रवींद्र राठी आदी परिश्रम घेत आहेत.