घाटीत नवजात विभागात बेबी कीटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 20:51 IST2019-01-20T20:51:43+5:302019-01-20T20:51:56+5:30
महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी औरंगाबादच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी व खाजगी दवाखान्यातील नवजात विभागात बेबी कीटचे वितरण करण्यात आले.

घाटीत नवजात विभागात बेबी कीटचे वितरण
औरंगाबाद : महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी औरंगाबादच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी व खाजगी दवाखान्यातील नवजात विभागात बेबी कीटचे वितरण करण्यात आले.
प्रकल्प प्रमुख मोनिका चांदीवाल, अंजू बोथरा, प्रकल्प प्रमुख आशिष पाटलिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता गांधी, वैशाली पाटलिया, सपना बांठिया, सविता बांठिया, डॉ. अनिल जैन, विकास पाटणी, आनंद दुगड, पूनमचंद सुराणा, शैलेश चांदीवाल, प्रवीण बांठिया, धनराज बांठिया, प्रशांत शुक्ला, महावीर छल्लानी, विवेक बागरेचा यांनी परिश्रम घेतले. पुढील उपक्रमाच्या तयारीचा संदेश अध्यक्ष राजकुमार बांठिया यांनी दिला. संघटन मंत्री ललित गांधी यांनी डॉक्टर, तसेच पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.