शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांच्‍या शासकीय बंगल्याची नळजोडणी तोडणाऱ्या सहा जणांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

----------------------------------------------------- सोनसाखळी हिसकावणारा आणि खरेदी करणाऱ्या सोनाराला कोठडी औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करून घराकडे परतणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी ...

-----------------------------------------------------

सोनसाखळी हिसकावणारा आणि खरेदी करणाऱ्या सोनाराला कोठडी

औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करून घराकडे परतणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी हिसकावून नेणारा बाळू भागाजी मकळे याच्यासह चोरीची ती सोनसाखळी खरेदी करणारा सोनार विजय तनसुखलाल सोनी या दोघांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

------------------------------------------------------------

अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपीला पोलीस कोठडी

औरंगाबाद : आरोपी सागर माणिक काकडे याने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन, तिच्‍याशी मंदिरात लग्न करून पती-पत्नीप्रमाणे राहिल्याने ती ५ महिन्यांची गर्भवती झाली. या गुन्ह्यात सागर काकडे याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश विशेष सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे यांनी बुधवारी दिले. सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

--------------------------------------------

बनावट सोने गहाण ठेवून २६ लाखांची फसवणूक; आणखी एकाला कोठडी

औरांगाबाद : अकोला येथील निशांत मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या औरंगाबाद रेल्वेस्टेशन रोडवरील शाखेत बनावट सोने गहाण ठेवून २६ लाख २३ हजार रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी एक आरोपी सतीश बाबूराव नाईक याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी. पी. मुळे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

---------------------------------------------------------

गॅस सिलिंडर व कॅमेरा चोरास पोलीस कोठडी

औरंगाबाद : घरातून गॅस सिलिंडर व कॅमेरा असा सुमारे साडेनऊ हजारांचा ऐवज चोरी करणारा सय्यद सुभान सय्यद जिलानी याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

-----------------------------------------------------