शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भाडेवाढी विरोधात निदर्शने

By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST

नांदेड: केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या तब्बल १४ टक्के दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली़

नांदेड: केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या तब्बल १४ टक्के दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली़ ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली़रेल्वेअर्थसंकल्पापूर्वीच भाजपा सरकारने रेल्वे भाडेवाढ करून सामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे़ या दरवाढीने महागाईत आणखी वाढ होणार असून ही दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी रविवारी रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्यात आले़ सकाळी ९ वाजता झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी़आऱ कदम, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महापौर अब्दुल सत्तार, आ़ रावसाहेब अंतापूरकर यांनी केले़ सामान्य जनतेचे हित लक्षात घेवून गेल्या दहा वर्षात युपीए सरकारने रेल्वे भाडेवाढीचा बोजा सामान्यांवर पडू दिला नव्हता़ मात्र ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित सामान्यांची फसवणूक करून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने रेल्वेअर्थसंकल्पापूर्वीची भाडेवाढ केली आहे़ रेल्वे भाडेवाढीत १४़२ टक्के आणि रेल्वे मालवाहतूक दरात ६़५ टक्के वाढ करून महागाईत तेल ओतले आहे़ ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी रल्वेस्थानकावर काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात जि़प़अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नवल पोकर्णा, प्रफ्फुल सावंत, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, सुभाष पाटील, विनय पाटील गिरडे, मुदखेडचे नगराध्यक्ष सुनील शेट्टे, काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, महिला आघाडीच्या सुमती व्याहाळकर, मंगला धुळेकर, महादेवी मठपती, रणजीतसिंघ कामठेकर, जगदीश पाटील, अविनाश कदम, दुष्यंत सोनाळे, बाळासाहेब देशमुख, आनंद गुंडिले, अपर्णा नेरलकर, रेखा चव्हाण उपस्थित होते़ (प्रतिनिधी)