शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:04 IST

नाल्यातील अतिक्रमणे पुढील आठवड्यापासून काढण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बुधवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील असंख्य वसाहतींमध्ये पाणी शिरले. हजारो घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. सखल भाग संपूर्ण जलमय झाला होता. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाहच मिळायला तयार नाही. जिथे जागा मिळेल तेथून पाणी बाहेर पडत आहे. नाल्यातील अतिक्रमणे पुढील आठवड्यापासून काढण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.गुरुवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जयभवानीनगरसह शहरातील प्रमुख नाल्यांची पाहणी केली. शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम यांनीही नाल्यांची पाहणी करून महापालिका अधिकाºयांची जोरदार खरडपट्टी केली. पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौºयातून मनपाच्या दोन वरिष्ठ अधिकाºयांनी अंग काढून घेतले होते. तोफेच्या तोंडी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना देण्यात आले होते.शनिवारी नाल्यांच्या मुद्यावर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की, जयभवानीनगर येथे नाल्यातून ड्रेनेजलाइन टाकण्याचा अगोदर निर्णय झाला होता. राजकीय मंडळींनी अतिक्रमणे न पाडता लाइन टाका, असा आग्रह धरला. नंतर ड्रेनेज लाइनचा मार्ग बदलावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे अतिक्रमणे काढण्याचे राहून गेले. नाल्यात १३५ अतिक्रमणे आहेत, ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून लवकरच कारवाई करण्यात येईल. आयुक्तांनी पुढच्या आठवड्यात कारवाईला सुरुवात होईल, असा आशावाद व्यक्त केला. शहरातील इतर नालेही मोकळे करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.