शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत युवा नेक्स्टतर्फे शुक्रवारी वादविवाद स्पर्धा

By admin | Updated: December 17, 2014 00:38 IST

औरंगाबाद :तरुणांमध्ये असलेले वक्तृत्वाचे गुण वृद्धिंगत करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे १९ डिसेंबर रोजी ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ ही वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

औरंगाबाद : स्वत:चे मत परखडपणे मांडणे हे उत्कृष्ट वक्त्याचे गुण असतात. तरुणांमध्ये असलेले वक्तृत्वाचे गुण वृद्धिंगत करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे १९ डिसेंबर रोजी ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ ही वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता देवगिरी महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा होईल. तरुणांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून ‘युवा नेक्स्ट’च्या माध्यमातून अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. वक्तृत्व, नृत्य, संगीत, फॅशन शो या माध्यमातून तरुणांना ‘लोकमत युवा नेक्स्ट’ हे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या वादविवाद स्पर्धेसाठी ‘फ्री मॅसेंजर हा तरुणांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत आहे का’ हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकमत भवन, जालना रोड येथे १८ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. युवा नेक्स्ट सदस्यांसाठी नावनोंदणी मोफत आहे, तर इतरांसाठी १०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/८४५ंल्ल७३ुं िया पेजला लाईक करा.