शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून सालगड्याचा मृत्यू

By admin | Updated: August 26, 2014 23:53 IST

दैठणा: पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी विद्युत पंप लावत असताना विजेचा धक्का लागून एका सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना पोरवड येथे २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.

दैठणा: पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी विद्युत पंप लावत असताना विजेचा धक्का लागून एका सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना पोरवड येथे २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.परभणी तालुक्यातील पोरवड येथे अ‍ॅड.अडकिणे यांचे शेत आहे. यांच्या शेतावर सालगडी म्हणून कोडिंबा शंकर सुक्रे (४५) हे गेल्या तीन वर्षांपासून येथे कामावर होते. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नदी- नाले कोरडे असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी विहीर अथवा हातपंपाचा उपयोग करण्यात आला. कोडिंबा शंकर सुक्रे या सालगड्याने २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बैल धुण्यासाठी शेतातील विद्युत मोटार सुरु करीत असताना त्यांना विजेचा शॉक लागल्याने खाली पडले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण पसरले होते. (वार्ताहर)पोळा सणावर दु:खाचे सावटपावसाळ्यातील तीन महिने उलटूनही दैठणा व पोरवड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पोळा सण म्हटल की, बैलांना नदी अथवा तळ्यावर येऊन स्रान घातले जाते. परंतु, यंदा नदी-नाल्यांना पाणीच नसल्याने शेतकऱ्यांनी हातपंप, विहीरवर बैलांना स्रान घातले. याचाच फटका पोरवड शिवारात काम करणाऱ्या कोंिडंबा सुक्रे या सालगड्याचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. त्यामुळे पोळा सणावर दु:खाचे सावट होते.