घोसला उपकेंद्राचे कुलूप तोडून नुकसान
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:40+5:302020-12-03T04:10:40+5:30
घोसला येथे लाखो रुपये खर्चून शासनाने उपकेंद्राची इमारत उभारली आहे. मात्र, या इमारतीत सेवा सुरू होण्याअगोदरच दुरवस्था झाली आहे. ...

घोसला उपकेंद्राचे कुलूप तोडून नुकसान
घोसला येथे लाखो रुपये खर्चून शासनाने उपकेंद्राची इमारत उभारली आहे. मात्र, या इमारतीत सेवा सुरू होण्याअगोदरच दुरवस्था झाली आहे. बंदिस्त असलेल्या या इमारतीचा अज्ञातांनी कडी-कोयंडा तोडून नुकसान केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.