शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीचे नुकसान; पाचजणांविरुध्द गुन्हा

By admin | Updated: August 18, 2016 00:55 IST

नळदुर्ग/अणदूर : सार्वजनिक स्मशानभूमीतील बांधकाम पाडून सात लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारीवरून पाचजणांविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 नळदुर्ग/अणदूर : सार्वजनिक स्मशानभूमीतील बांधकाम पाडून सात लाख रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारीवरून पाचजणांविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे बुधवारी दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते.याबाबत पोलिसांनी सांगितले की, निलेगाव येथील गट क. ३५१ मध्येगावातील मराठा, धनगर व कैैकाडी या समाजाची स्मशानभूमी आहे. मागील अनेक वर्षांपासून येथे अंत्यविधी पार पडतात. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अनुदानातून २००६ मध्ये बांधकामही करण्यात आले होते. असे असले तरी सदर जमिनीची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डवर नव्हती. या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या स्मशानभूमीची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी घेण्याचा ठराव घेण्यात आला होता. दरम्यान, बुधवारी गावातीलच हमीद मनोज कुरणे, हुसेन मनोज कुरणे, आजीम हमीद कुरणे, नजीम हमीद कुरणे व अकिलाबी हमीद कुरणे यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने स्मशानभूमीतील बांधकाम पाडून सात लाखांचे नुकसान केले, अशी तक्रार नामदेव धोंडीबा दुधभाते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरुन गुन्हा नोंद झाला असून, तपास पोउपनि सय्यद करीत आहेत.