दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुण्यात बरेच कार्यक्रम आहेत. मात्र कराडला एक लग्न असल्याने आपण त्यांना विचारून तेथे जात आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले. ...
सोमनाथ सूर्यवंशी याला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. ...
"तेथे पूर्वी मंदिर होते. तेथे मशीद असल्यासंदर्भातील कोणताही पुरावा शाही ईदगाह मशीद पक्ष न्यायालयात सादर करू शकलेला नाही. खसरा खतौनीमध्येही मशिदीचे नाव नाही, ना महानगरपालिकेत त्याची कुठली नोंद आहे. " ...