शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जबरीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर गुन्हे

By admin | Updated: September 3, 2015 00:26 IST

जालना : गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना एखाद्या मंडळाने बळजबरी केली तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी दिला आहे.

जालना : गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना एखाद्या मंडळाने बळजबरी केली तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी दिला आहे.गणेशोत्सव व दहिहंडी उत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा पार्वतीबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलम खान, तहसीलदार रेवननाथ लबडे, मुख्याधिकारी दीपक पुजारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम उपस्थित होते. पोलिस अधीक्षक सिंग म्हणाल्या की, जिल्ह्याच्या इतिहासात जातीय सलोखा उत्तम आहे. येथे सर्वधर्मीय नागरिक सर्वच सण उत्सव एकत्रितपणे उत्साहात साजरे करतात. याचे श्रेय हे पोलिसांचे नसून या सर्व नागरिकांनाच आहे. अशाच पद्धतीने यापुढेही उत्सव साजरे करावे. जे काही २ टक्के समाजकंटक असतील त्यांना धडा शिकविण्यासाठी तुम्ही ९८ टक्के लोकांनीच पुढाकार घ्यावा. २ टक्के लोक तुम्हा ९८ टक्क्यांवर भारी पडता कामा नये, पोलिस प्रशासन अशा लोकांना धडा शिकवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जालना पालिकेने रस्त्याच्या खड्यांकडे लक्ष देवून ते बुजवावेत. तसेच शहरातील पथदिव्याच्या प्रश्नासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून उत्सवाच्या काळात दहा दिवस पथदिवे सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाबूलाल पंडीत, इकबाल पाशा, इनायत मामू, आयशा खान, जगन्नाथ चव्हाण आदींनी सूचना मांडल्या. यावेळी बाला परदेशी यांनी आपण २५१ रूपयांची पावती देवून वर्गणी जमा करणार आहोत. त्यातील २०१ रूपयांचा विमा वर्गणीधारकांचा भरणार व उर्वरित ५० रूपये हे मंडळासाठी देणार आहोत. याच प्रमाणे अन्य गणेश मंडळानी उपक्रम राबवून नागरिकांचा विमा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.