शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

Corornavirus In Aurangabad : कोरोनासाठी उपयुक्त इंजेक्शन्ससाठी पाठपुरावा करण्याचा आढावा बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 7:50 PM

इंजेक्शन्सचे उत्पादन फक्त एकच कंपनी करीत असल्याने तुटवडा जाणवत आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वय बैठकीत विविध बाबींवर चर्चा

औरंगाबाद : कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या इंजेक्शन्सची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्रालयाकडे, तसेच इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना उपाययोजनांबाबतच्या तिसऱ्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. 

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सद्य:स्थितीत इंजेक्शन्सची मागणी जास्त आहे. इंजेक्शन्सचे उत्पादन फक्त एकच कंपनी करीत असल्याने तुटवडा जाणवत आहे. ते इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी यंत्रणेद्वारे प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबतच कोरोना उपचारासाठी उपयुक्त प्लाझ्मा थेरपी घाटीत सुरू करण्यासाठीच्या तांत्रिक सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून प्लाझ्मा बँक तयार ठेवता येईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 

प्लाझ्मा थेरपीसाठी पाठपुरावा सुरूकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सर्वेक्षण व अँटिजन चाचण्या करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे घाटीत प्लाझ्मा थेरपी  लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळावी, यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे  चौधरी म्हणाले. बैठकीत खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल,  आ. सतीश चव्हाण, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद सहभागी झाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद