शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील चार बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 7:17 PM

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार २८३ एवढी झाली आहे.

ठळक मुद्देसध्या ३,७५३ जणांवर उपचार सुरु आहेत. ५३३ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील चार बाधितांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ५३३ झाली आहे. 

मृतांमध्ये रांजणगांव-शेणपुंजी येथील ७२ वर्षीय पुरुष, सावखेडा (ता. गंगापुर) येथील ७० वर्षीय महिला, बिल्डा( ता फुलंब्री) येथील  ७१ वर्षीय पुरुष, लोणी खुर्द (ता. वैजापुर) येथील ७८ वर्षीय पुरुष या बाधित रुग्णांचा समावेश आहे. 

आज १३० बाधितांची वाढ शनिवारी १३० बाधितांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार २८३ एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९६० जण बरे झाले तर ५३३ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३,७५० जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील ७० रुग्णएन सहा सिडको १, मुकुंदवाडी ४, एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर १, बीड बायपास, आलोक नगर १, उस्मानपुरा १, सादात नगर १, भिमाशंकर कॉलनी ४, खडकेश्वर १, कासलीवाल मार्बल इमारत परिसर १, शिवाजी नगर, गारखेडा २, मिटमिटा ७, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी १, श्रेय नगर १, हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी १, जवाहर कॉलनी १, हनुमान चौक,चिकलठाणा १, सुपारी हनुमान रोड, नगारखाना १, लघुवेतन कॉलनी, सिडको १, आशा नगर, शिवाजी नगर १, जय भवानी नगर २, एन अकरा टीव्ही सेंटर १, हर्सुल टी पॉइंट ३, गणेश नगर १, पद्मपुरा १,  बालाजी नगर १०, पानदरीबा १, हर्सुल १, एन दोन, राजीव गांधी नगर १, चिकलठाणा १, गुरूसहानी नगर, एन चार १, पन्नालाल नगर, उस्मानपुरा १, अन्य १, मथुरा नगर, सिडको १, नक्षत्रवाडी १, प्राईड इग्मा फेज एक १, बन्सीलाल नगर २, पैठण रोड १, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर १, एकनाथ नगर १, गुरूदत्त नगर १, बंजारा कॉलनी १, मोंढा परिसर १, महालक्ष्मी चौक परिसर १, एन चार, सिडको १.

ग्रामीण भागातील ६० रुग्णचिंचखेड १, लासूर स्टेशन २, राम नगर, पैठण १, जर गल्ली, पैठण १, सिडको, वाळूज १, बजाज नगर ३, वडगाव, बजाज नगर १, ओमकार सो., बजाज नगर २, बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर १, वाळूज पोलिस स्टेशन परिसर २, भोलीतांडा, खुलताबाद ५, पाचोड, पैठण २, लगड वसती, गंगापूर १, कायगाव, गंगापूर ९,  जाधवगल्ली, गंगापूर १,  शिवाजी नगर, गंगापूर २, झोलेगाव, गंगापूर १, समता नगर, गंगापूर १, गंगापूर ५, सिल्लोड ३, टिळक नगर, सिल्लोड ३, शिवाजी नगर, सिल्लोड ३, समता नगर, सिल्लोड १, बालाजी नगर,सिल्लोड २, वरद हॉस्पीटल  परिसर,सिल्लोड १,  शास्त्री कॉलनी, सिल्लोड २,  उप आरोग्य केंद्र  परिसर, सिल्लोड १, पानवडोद,सिल्लोड १, आंबेडकर नगर, सिल्लोड १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद