शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

coronavirus : औरंगाबादमध्ये सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 7:59 PM

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. 

ठळक मुद्देणि अत्यावश्यक सेवेच्या लोकांचा घराबाहेर पडता येईल रात्री कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांना सुट असेल.

औरंगाबाद: आजपासून १५ जुलैपर्यंत सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे . वारंवार आवाहन करूनही नागरीक रात्री उशीरापर्यंत चौका चौकात रस्त्यावर गप्पा मारताना दिसत असल्यामुळे संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे . रुग्णवाढीचा दर चढता असल्यामुळे प्रशासनाने आता अधिक कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे .

कालपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीत ५ जूनपासून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत  संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वावरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात होती. मात्र  वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. 

आजपासून १५ जुलैपर्यंत ही संचारबंदी असेल . या कालावधीत वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडण्यास सूट देण्यात आली आहे. शिवाय औषधी दुकाने , दवाखाने सुरू राहतील , डॉक्टर , रुग्णालय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेच्या लोकांचा घराबाहेर पडता येईल . रात्री कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांना सुट असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस