शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १९४ कोरोनाबाधितांची वाढ; पाच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 7:37 PM

जिल्ह्यात सध्या ३३३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

ठळक मुद्देएकूण कोरोना मृत्यू ३४७  एकूण रुग्ण ८ हजार १४३

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोनाच्या आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४७ झाली आहे. यासोबतच शनिवारी सकाळी १५९ रुग्ण आढळून आल्यानंतर दुपारी आणखी ३५ बाधित रुग्णांची भर पडली. यामुळे १९४ कोरोनाबाधित वाढून एकूण रुग्णांचा आकडा ८ हजार १४३ वर गेला आहे. त्यापैकी ४४६३ रूग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३३३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

हडको, एन-११, दिपनगर येथील ८० वर्षीय पुरुष आणि बायजीपुरा येथील ३४ वर्षीय महिला, वाळूज येथील श्रद्धानगर येथील ५० वर्षीय पुरुष, लोटाकारंजा येथील ५० वर्षीय पुरुष आणि क्रांतिचौक येथील ६९ वर्षीय रुग्णासह कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण नक्षत्रवाडी २, एन अकरा, सिडको २, हर्सूल कारागृह परिसर १, मुकुंदवाडी १, कांचनवाडी १, अन्य २, रामनगर,चिकलठाणा १, पडेगाव ३, विद्यापीठ गेट परिसर १, उथर सो., हर्सुल २, नवनाथनगर ७, नवजीवन कॉलनी २, रेणुका माता मंदिर परिसर १, राजे संभाजी कॉलनी २, रामनगर ६, छावणी ६, एन अकरा हडको ३, हर्सुल १, बाबर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ८, रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड १, प्रियदर्शनीनगर, गारखेडा १, प्रगती कॉलनी १, एन बारा, हडको १, किराणा चावडी १, कोकणवाडी २, काल्डा कॉर्नर १, ज्योतीनगर १, द्वारकापुरी १, पद्मुपरा १, जयसिंगपुरा १, श्रद्धा कॉलनी १, हनुमाननगर १, शनि मंदिराजवळ, अदालत रोड १, मीरानगर, पडेगाव १, गजानननगर १, विष्णूनगर ९, दौलताबाद टी पॉइंट परिसर ३, एन नऊ सिडको १, एन सहा सिडको ७, हनुमाननगर २, माऊलीनगर, हर्सुल १, हिमायत बाग २, आदर्श कॉलनी, गारखेडा १, रामकृष्ण नगर, गारखेडा १, उल्का नगरी २, जय भवानीनगर १, नारेगाव ३, अरिहंतनगर १, लॉयन्स हॉस्पीटल परिसर २, पुंडलिकनगर ३, बजाज सो., सातारा परिसर १,- ठाकरेनगर, सातारा परिसर १, माऊलीनगर १, शंभूनगर १, एन तेरा, वानखडे नगर, हडको १, गारखेडा २, नागेश्वरवाडी १, जालना रोड १, एन पाच सिडको १, हतनूर वस्ती १, मछली खडक १ निराला बाजार २, जरीपुरा १, कांचनवाडी १ किराणा चावडी १, औरंगपुरा १

ग्रामीण रुग्ण पैठण १, वाळूज, गंगापूर ५, अजबनगर, वाळूज १, सहारा सिटी, सिल्लोड ३, अंधारी सिल्लोड १, मारवाड गल्ली, लासूरगाव २, जनकल्याण मार्केट नगर, बजाजनगर १, बसवेश्वर चौक, बजाजनगर ३, आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाजनगर २, सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाजनगर १, आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी २, फुलेनगर, पंढरपूर १, नेहा सो., बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण ७, चिंचाळा, पैठण ३, वरूडकाझी १, सावंगी ४, तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री ४, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १ एनएमसी कॉलनी, वैजापूर २ , गेवराई, पैठण रोड १, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव २, मातोश्री नगर, रांजणगाव ३, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, गणेश वसाहत, वाळूज १, नागापूर, कन्नड २, हतनूर, कन्नड १, बनशेंद्रा, कन्नड १, ओमसाई नगर, कमलापूर, गंगापूर ३, माऊली नगर १, साकेगाव, बोरसर १ सफियाबादवाडी, बोरसर २, दुर्गा नगर, वैजापूर १,   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद