शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

CoronaVirus In Aurangabad : घरी परतलेल्यांपेक्षा बाधित कमी; १२६६ रुग्णांना सुटी, ९८८ कोरोनाबाधितांची भर, २९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 11:50 IST

CoronaVirus In Aurangabad : आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३० हजार ८३६ कोरोनाबाधित आढळून आले.

ठळक मुद्देसध्या जिल्ह्यात ९ हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातून शुक्रवारी ९८८ कोरोनाबाधितांची वाढ झाली. शहरात ३५२, तर ग्रामीणमध्ये ६३६ रुग्णांची शुक्रवारी भर पडली. जिल्ह्यातील २६, तर इतर जिल्ह्यातील ३ बाधितांचा उपचारादरम्यान शहरात मृत्यू झाला. १२६६ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने ते घरी परतले.

शहरातील ४९५, तर ग्रामीणमधील ७७१ अशा १२६६ जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार १० झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३० हजार ८३६ कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी १ लाख १९ हजार ११७ रुग्णांचे उपचार पूृर्ण झाल्याने ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर आजपर्यंत २७०९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीतील ३५२ रुग्णघाटी परिसर २, औरंगाबाद परिसर ३, रेल्वे स्टेशन कॅम्प १, चिकलठाणा ५, परिजातनगर १, म्हाडा कॉलनी ४, मुकंदवाडी ६, जय भवानीनगर २, गारखेडा ५, बंजारा कॉलनी १, गजानननगर २, शिवाजीनगर १, जय भारत कॉलनी १, अशोकनगर १, बौध्दनगर १, एमआयटी हॉस्पिटल १, विश्व भारती कॉलनी १, विष्णुनगर २, देवळाई परिसर २, हनुमाननगर २, बीड बायपास रोड ६, उल्कानगरी २, गुरुदत्तनगर २, गजानननगर १, शाहनूरवाडी १, सहयोगनगर १, स्वराजनगर १, लक्ष्मीनगर १, नाथग्रम कॉलनी १, विशालनगर १, अलोकनगर १, पुंडलिकनगर ३, भारतनगर १, पानदरीबा रोड १, जयसिंगपुरा १, नारळीबाग २, मयुर पार्क १, नंदनवन कॉलनी १, हर्सूल १, हनुमाननगर ३, पॉवर हाऊस १, मयुर पार्क १, नाथनगर १, लक्ष्मी कॉलनी २, शीतलनगर १, जाधवमंडी १, सातारा परिसर ४, शिवनगर २, सहकारनगर २, दर्गा रोड १, सुराणानगर २, कासलीवाल मार्व्हल २, आनंदनगर ३, भीमनगर भावसिंगपुरा १, पेठेनगर २, एम्स हॉस्पिटल १, राज हाईट्स १, त्रिमूर्ती चौक १, जिजामातानगर १, उस्मानपुरा १, एन-१२ येथे १, एन-२ येथे ३, एन ५ येथे १, एन-६ येथे ४, एन-११ येथे २, एन-९ येथे १, एन-८ येथे ४, एन-७ येथे ३, एन ३ येथे २, अन्य २२४.

ग्रामीण भागात ६३६ रुग्णतालुकानिहाय औरंगाबाद ९२, फुलंब्री १३, गंगापूर ९०, कन्नड ११०, खुलताबाद ३१, सिल्लोड ७२, वैजापूर ११५, पैठण १०७, सोयगाव ७ असे ६३६ बाधित रुग्ण आढळून आले, तर अनुक्रमे १२८८, १८६, १०७४, ७८६, १९६, ५७६, १३६२, ९४७, ६४७, १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२९ बाधितांचा मृत्यूघाटीत जिल्ह्यातील १५, तर जालना येथील एक आणि नगर जिल्ह्यातील दोघांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. यात ५२ वर्षीय पुरुष- छावणी, ७५ वर्षीय पुरुष गंगापूर, ६५ वर्षीय महिला सिडको महानगर वाळूज, ५० वर्षीय महिला वैजापूर, ६५ वर्षीय पुरुष वैजापूर, ६६ वर्षीय पुरुष हडको, ५१ वर्षीय पुरुष लिंबगाव, ८० वर्षीय पुरुष जय भवानीनगर, ६० वर्षीय महिला पैठण, ७० वर्षीय महिला जाधववाडी, ६० वर्षीय पुरुष सिल्लोड, ७५ वर्षीय महिला पाचोड, ५७ वर्षीय महिला गंगापूर, ६५ वर्षीय महिला सिल्लोड, ६३ वर्षीय पुरुष सिल्लोड, ४० वर्षीय पुरुष भोकरदन, जालना, ३० वर्षीय पुरुष श्रीरामपूरनगर, ९४ वर्षीय पुरुष नेवासा, अहमदनगर यांचा मृतात समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ६५ वर्षीय महिला- शिवनेरी काॅलनी, ३२ वर्षीय पुरुष सारा वैभव जटवाडा, खासगी रुग्णालयात ६४ वर्षीय महिला सावंगी, ६१ वर्षीय पुरुष दिशानगरी बीड बायपास, ५७ वर्षीय पुरुष भडकल गेट, ५८ वर्षीय पुरुष शहानुरवाडी, ६५ वर्षीय महिला सिडको एन १२, ७१ वर्षीय महिला हडको, ६२ वर्षीय महिला जयसिंगनगर, ४४ वर्षीय महिला विष्णूनगर, ६८ वर्षीय पुरुष एन ६ सिडको येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद