coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १९ हजार ४९८ वर; आज ९१ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 11:14 IST2020-08-20T11:14:19+5:302020-08-20T11:14:52+5:30

जिल्ह्यात सध्या 4201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

coronavirus: Aurangabad district has 19 thousand 498 patients; An increase of 91 patients today | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १९ हजार ४९८ वर; आज ९१ रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १९ हजार ४९८ वर; आज ९१ रुग्णांची वाढ

ठळक मुद्देआतापर्यंत ६०८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील 91 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19498 एवढी झाली आहे. त्यापैकी 14689 बरे झाले तर 608 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4201 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या (56)

साजापूर (1), नागद (1), वडगाव (2),  स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), बजाज नगर (4), लेन नगर, वाळूज (1), बाप्तारा, वैजापूर (6), लासूर स्टेशन, गंगापूर (15), साजातपूर, वैजापूर (1), पळसगाव, वेरूळ (1), परदेशीपुरा, पैठण (3), नवीन कावसान, पैठण (1), पिशोर, कन्नड (1), गंगापूर (1), गणपती गल्ली, गंगापूर (8), जयसिंगनगर (1), आंबेडकर चौक, वैजापूर (1), परदेशी गल्ली, वैजापूर (1), लक्ष्मी नगर, वैजापूर (1), परदेशी माढी, वैजापूर (1), दर्गाबेस, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (2), दुर्गावाडी, वैजापूर (1)

मनपा हद्दीतील रुग्णसंख्या (35) 

शताब्दी नगर (1), सिल्क मिल कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), अन्य(1), पद्मपुरा (1), स्नेह नगर (2), रेणुका नगर (1), सूर्यदीप नगर (3), नक्षत्रवाडी (1), गारखेडा (1), एन अकरा, सूदर्शन नगर (1), एन आठ, सिडको (1), कॅनॉट प्लेस (1), बजाज नगर (1), श्रीकृष्ण नगर (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), राधामोहन कॉलनी (2), महेश नगर (1), एसटी कॉलनी (13).

Web Title: coronavirus: Aurangabad district has 19 thousand 498 patients; An increase of 91 patients today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.