शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

coronavirus : औरंगाबाद @ १३९७; नव्या भागातील संक्रमणासह आणखी ३५ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 9:13 AM

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या संजयनगर येथे पुन्हा रुग्ण आढळून आला

औरंगाबाद :  जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) सकाळी प्राप्त अहवालात आणखी ३५ जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा एकदा १३९७ झाला आहे. 

 बायजीपुरा १, मिसारवाडी १, वाळूज महानगर एक- बजाज नगर १, संजय नगर १,  शहागंज १,  हुसेन कॉलनी १, कैलास नगर  १, रोकडिया हनुमान कॉलनी १, उस्मानपुरा १, इटखेडा १, एन-४ येथील ३, नारळीबाग २, हमालवाडी ४, रेल्वे स्टेशन परिसर २, सिटी चौक १, नाथ नगर १, बालाजी नगर १, साई नगर एन ६ येथील १, संभाजी कॉलनी, एन ६ येथील २, करीम कॉलनी रोशन गेट १, अंगुरी बाग १, तानाजी चौक, बालाजी नगर १, एन अकरा हडको १, जय भवानी नगर २, अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये १४ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

नव्या भागात संक्रमणअंगुरी बाग, नाथ नगर, साई नगर एन ६, रोकडीया हनुमान कॉलनी या नव्या परिसरात कोरोनाचा नव्याने संसर्ग झाला. तर कोरोनामुक्ती च्या वाटेवर असलेल्या संजयनगर येथे रुग्ण आढळून आला आल्याने चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद