coronavirus : औरंगाबाद @ १२१२ ; आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 08:42 IST2020-05-22T08:40:23+5:302020-05-22T08:42:32+5:30

१६ पुरूष आणि १० महिला करोना बाधीत आढळून आले

coronavirus: Aurangabad @ 1212; Addition of 26 more positive patients | coronavirus : औरंगाबाद @ १२१२ ; आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

coronavirus : औरंगाबाद @ १२१२ ; आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सकाळी २६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२१२ झाली.

जयभीम नगर ५, गरम पाणी २, रेहमानिया कॉलनी २, कवरपल्ली, राजा बाजार १, सुराणा नगर १, मिल कॉर्नर १, न्याय नगर ४, भवानी नगर, जुना मोंढा २, रहीम नगर, जसवंतपुरा १, पुंडलिक नगर, गल्ली नं. १० येथील १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, टाइम्स कॉलनी, कटकट गेट येथील ३, एन २ ‍सिडको १ असे १६ पुरूष आणि १० महिला करोना बाधीत आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने कळवले.

Web Title: coronavirus: Aurangabad @ 1212; Addition of 26 more positive patients