शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात कोरोना मृत्यूसत्र थांबले, पण नव्या रुग्णांत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:30 IST

Corona Virus in Aurangabad : तब्बल १४२६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर नव्या रुग्णात सर्वाधिक शहरातील आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांत एकाही (Corona Virus in Aurangabad ) कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, परंतु कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होते आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३४९ नव्या रुग्णांची भर पडली. यात सर्वाधिक रुग्ण हे शहरातील आहेत.

नव्या रुग्णांमध्ये शहरातील २८५ आणि ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात ६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात शहरातील ५८ आणि ग्रामीणमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी ३२ रुग्ण बरे झाले होते. एकाच दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली. आतापर्यंत १ लाख ४६ हजार ४४८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. सध्या १,४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यानंतर गेल्या ६ दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.

मनपा हद्दीतील रग्णघाटी परिसर २, बन्सीलालनगर २, सिंधी कॉलनी १, चेतनानगर १, कांचनवाडी १, पैठण रोड ३, औरंगपुरा १, उस्मानपुरा १, भावसिंगपुरा १, पडेगाव ३, ज्योतीनगर १, प्रतापनगर १, एन-३ येथे १, रामनगर १, विमानतळ परिसर १, कंधारकर हॉस्पिटल परिसर १, सईदा कॉलनी १, नंदनवन कॉलनी १, गौतमनगर १, शहानुरवाडी १, आरेफ कॉलनी १, सिडको एन-पाच येथे २, एन- वन येथे १, हडको एन-बारा येथे १, अन्य २५४.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद १६, फुलंब्री ५, गंगापूर १४, कन्नड २, खुलताबाद २, सिल्लोड ८, वैजापूर ५, पैठण ५, सोयगाव ७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद