शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेवर काँग्रेसचाच ताबा ?

By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST

जालना : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १६ जुलै रोजी होत आहे.

जालना : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १६ जुलै रोजी होत असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने व प्रतिस्पर्धी शिवसेनेकडे आरक्षित जागेचा उमेदवारच नसल्याने नगराध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. अडीच वर्षांसाठीचे नगराध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित आहे. पालिकेत एकूण ५४ नगरसेवक असून त्यात काँग्रेसचे २३, राकाँचे ८, शिवसेनेचे ९, भाजपाचे ५, मनसेचे १ तर इतर ९ असे संख्याबळ आहे. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक पापाखान उर्फ अमानुल्लाखान यांचे नुकतेच निधन झालेले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे पार्वताबाई रत्नपारखे व मालनबाई दाभाडे या तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मणकर्णा डांगे या इच्छुक आहेत. आघाडीमध्ये सर्वाधिक सदस्यांची संख्या काँग्रेसकडे असल्याने नगराध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे. त्यामुळे राकाँ उपाध्यक्ष पदावरच समाधानी असल्याचे बोलले जाते. मागासवर्गीय महिला प्रवर्गातील उमेदवार शिवसेनेकडे नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पार्वताबाई रत्नपारखे व मालनबाई दाभाडे या दोन सदस्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात रत्नपारखे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र पक्षश्रेष्ठी कुणाला कौल देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी शहरात चर्चा सुरू आहे.