शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी पाहून ठेकेदारही हादरले !

By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST

राजेश खराडे , बीड बीड विभागीय परिमंडळातून सर्वात अतिरिक्त थकबाकी आहे़ वाढती थकबाकी पाहता मंडळाचे खाजगीकरण होणार असल्याचे समजले होते़

राजेश खराडे , बीडबीड विभागीय परिमंडळातून सर्वात अतिरिक्त थकबाकी आहे़ वाढती थकबाकी पाहता मंडळाचे खाजगीकरण होणार असल्याचे समजले होते़ मात्र जिल्ह्यातील ग्राहकांची बील भरण्याची मानसिकता नसल्याने खाजगीकरणाचे कोटेशनही भरले नसल्याने मंडळाच्या खाजगीकरणाचा विषय प्रलंबित राहिला आहे़बीड मंडळाकडे घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती पंपधारक, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग, पथदिवे आदींची वसुली जवळपास ९०० कोटीच्या घरात आहे़ वसुलीचे वाढते प्रमाण पाहता महावितरणचे खाजगीकरण होणार होते़ याकरिता वरिष्ठ पातळीवरून कोटेशनही काढण्यात आले़ जिल्ह्यातील थकबाकी पाहता ठेकेदारांनीही कोटेशन भरले नाही़जिल्ह्यात सर्वात थकबाकी ही शेती पंपधारकांकडे आहे़ महिन्याकाठी वसुलीचे सरासरी उद्दिष्टही साधले जात नाही़ यामध्ये वाढच होत आहे़ महावितरणची वसुलीत वाढ व्हावी व ग्राहकांना सुविधाही उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने खाजगीकरणाच्या चर्चेला ऊत आला होता़ मात्र औरंगाबाद येथील खाजगी जीटीएल कंपनीने महावितरणाला ४०० कोटी रूपयांचा गंडा बसला होता़ त्यामुळे खाजगीकरण होण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्राहकांची बिले अदा करण्याची मानसिकता नाही़खाजगीकरणाचा फटका कर्मचाऱ्यांनामंडळाचे खाजगीकरण झाले तर याचा फटका ग्राहकांबरोबर कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे़ आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे़ याचा प्रत्यय औरंगाबाद येथील खाजगीकरण झाल्यावर कर्मचाऱ्यांना अनुभवयास मिळाला होता ़कित्येक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती़ त्यामुळे खाजगीकरण हे कर्मचारी-ग्राहकांच्या दृष्टीने घातक आहे़४खाजगीकरणाची प्रक्रिया ही वरिष्ठ पातळीवरून होत असते़४यासंबंधी अधिकृत माहिती प्राप्त नसल्याचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले़४खाजगीकरणाबाबत कोटेशनही निघाले असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली़४ग्राहकांची बिले भरण्याची मानसिकता नसल्याने ठेकेदारांनी कोटेशन न भरणेच पसंद केले़