शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीने १०५७ प्रकरणे निकाली

By admin | Updated: December 13, 2014 23:49 IST

उदगीर/ देवणी : उदगीर व देवणी येथे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़

उदगीर/ देवणी : उदगीर व देवणी येथे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ उदगीर येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघाच्या वतीने आयोजित लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़एम़ पोतदार व वकील संघाचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी दिवाणी न्या़ व्ही़ बी़ नाशिककर, दिवाणी वरिष्ठ न्या़एस़जे़ नंदीमठ, दिवाणी न्या़ कनिष्ठ स्तरचे एस़एस़ बुद्रुक, एच़एस़ भुरे, के़जी़ सावंत, ए़बी़ मडके, तहसीलदार गजानन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ याप्रसंगी लोकअदालतीत मांडण्यात आलेल्या प्रकरणांपैैकी ९६६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला़ त्यात दिवाणी ९८, फौजदारी ४१, वादविवाद १२१ व इतर ५४७ प्रकरणांचा समावेश आहे़ देवणी न्यायालयात विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने आयोजित लोकअदालतीत ९१ प्रकरणे निकाली काढली़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या़ ए़आऱ शेंडगे होते़ अ‍ॅड़एसक़े़ मळभगे, अ‍ॅड़बी़एस़ शिंदे, अ‍ॅड़वाघमारे, सपोनि़ व्ही़ एम़ केंद्रे, गटविकास अधिकारी एस़ए़ अकेले यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक अ‍ॅड़एस़एम़ बिराजदार यांनी केले़ आभार अ‍ॅड़ एम़बी़ बिरादार यांनी मानले़ यावेळी अ‍ॅड़डी़एऩ कांबळे, बी़एस़ कुडते, एस़पी़ कांबळे, भरत पाटील, महेश नागराळे, महेश पाटील, के़टी़ कांबळे, आऱएम़ शेख, अभिजीत माकणीकर, अनिरुद्ध राजे, रमेश जाधव, केसाळे, मनोहर भानुसे उपस्थित होते़ (वार्ताहर)