शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे न उगवल्याची तक्रार

By admin | Updated: July 30, 2014 00:47 IST

पालम : तालुक्यातील आरखेड व उमरथडी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

पालम : तालुक्यातील आरखेड व उमरथडी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी खरिपाच्या हंगामामध्ये सोयबीन पिकाची पेरणी करण्यासाठी सोया लक्ष्मी या कंपनीचे बियाणे विकत घेतले होते. यावर्षी पेरणीसाठी बियाणांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर केला होता; परंतु घरचे बियाणे उगवण न झाल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे नामांकित कंपनीचे बियाणे घेतल्यास चांगली उगवण होईल, या आशेने महागडी बियाणे खरेदी करून पेरणी केले; परंतु या कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही कंपनीने दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सोपान दुधाटे, आनंता दुधाटे, बापूराव दुधाटे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)