शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

सामुहिक मंगल परिणय सोहळा

By admin | Updated: May 19, 2014 00:19 IST

किनवट : अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवटच्या वतीने किनवट येथील भीमयान बुद्धविहार परिसर समतानगर येथे १८ मे रोजी आयोजिलेल्या ९ व्या सामुहिक बौद्ध मंगल परिणय मेळाव्यात

किनवट : अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवटच्या वतीने किनवट येथील भीमयान बुद्धविहार परिसर समतानगर येथे १८ मे रोजी आयोजिलेल्या ९ व्या सामुहिक बौद्ध मंगल परिणय मेळाव्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाली़ अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ सुभाष ताजणे होते़ उद्घाट आ़ प्रदीप नाईक यांच्या हस्ते झाले़ माजी आ़ भीमराव केराम, युवा नेते कपिल नाईक, उपनगराध्यक्ष साजीद खान, न्यायमूर्ती गौतम भरणे, अ‍ॅड़ केक़े़ साबळे, जि़प़ सदस्य बंडूसिंग नाईक, अशोक सूर्यवंशी पाटील, माजी नगराध्यक्ष के़मूर्ती, डॉ़बी़डी़ चव्हाण, प्रा़किशनराव किनवटकर, पं़स़ सदस्य बालाजी मुरकुटे, यादवराव भवरे, नगरसेवक अभय महाजन, गजानन बोलचेट्टीवार, जि़प़ सदस्य दिनकर दहिफळे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शेख सलीम, विनायक गव्हाणे, चंद्रभीम हौजेकर आदी उपस्थित होते़ ५१ जोडप्यांचा परिणय विधी धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत भदंत नागघोष यांनी लावला़ तत्पूर्वी स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले़ आ़ प्रदीप नाईक व माजी आ़ भीमराव केराम यांनी नवजोडप्यांना शुभेच्छा दिल्या़ प्रास्ताविक मंगल परिणय मेळाव्याचे आयोजक माजी नगराध्यक्ष अरूण आळणे यांनी केले़ सूत्रसंचालन देवकांत वंजारे, डॉ़संतोष वाठोरे यांनी केले़ निमंत्रक महेंद्र सुखेदव मुनेश्वर, दयानंद पाटील, महेंद्र वासाटे, अनिल भगत, सुरेश मुनेश्वर, प्रल्हाद भरणे, संतोष दिपके, अनिकेत कांबळे, अमर शिंदे, प्रवीण गायकवाड, दत्ता कसबे, विजय पोलासवार, मनोहर मुनेश्वर, राहुल कापसे, सुगत नगराळे, मयूर महाबळे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)