शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST

क्रांतीचौक उड्डाणपुलावर खड्डे औरंगाबाद : क्रांतीचौक उड्डाणपुलावर वळणाला खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहनचालकांना खड्डे वाचवीत वाहन चालवावे लागत आहे. ...

क्रांतीचौक उड्डाणपुलावर खड्डे

औरंगाबाद : क्रांतीचौक उड्डाणपुलावर वळणाला खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहनचालकांना खड्डे वाचवीत वाहन चालवावे लागत आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वॉटरकूलर दुरुस्तीची मागणी

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेले वॉटरकूलर बंद पडले आहेत. सदरील कूलर दुरुस्त करण्याची मागणी अभ्यागतांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

रात्रीच्या वेळी अतिक्रमण

औरंगाबाद : पुंडलिकनगर रोडवर रात्रीच्या वेळी हातगाडीचालकांचे अतिक्रमण वाढत चालले आहे. रस्त्यावर दैनंदिन वस्तू आणि भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी नागरिक वाहनांसह गर्दी करतात. त्यामुळे इतर वाहनांना रस्त्यावरून जाताना जागा शिल्लक राहत नाही. परिणामी, किरकोळ अपघात होण्यात वाढ होऊ लागली आहे.

त्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

औरंगाबाद : जालना रोडवरील अग्रसेन चौक ते एन-५ जलकुंभाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, तसेच ड्रेनेजचे पाणीदेखील रस्त्यावर येऊन साचत असल्यामुळे नागरिकांना नाक बंद करून रस्त्याने चालावे लागते.