चीनमुळे तांदूळ वधारला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:54+5:302020-12-17T04:28:54+5:30
( जोड ) धान्य १३ डिसेंबर २० डिसेंबर ( किलो ...

चीनमुळे तांदूळ वधारला..
( जोड )
धान्य १३ डिसेंबर २० डिसेंबर
( किलो )
तांदूळ २५ ते ९० रु. ३० ते ९८ रु.
गहू २२ ते २६ रु. २२ ते २६ रु.
ज्वारी ३० ते ३५ रु. ३० ते ३५ र.
बाजरी १९ ते २० रु. १९ ते २० रु.
----
भाजी १३ डिसेंबर २० डिसेंबर
मेथी २ रुपये (जुडी) २ रुपये
कांदा ३० रुपये ( किलो) २० रुपये
बटाटा ४० रुपये ( किलो ) ३० रुपये
भेंडी ३० रुपये २५ रुपये
-----
अचानक भाववाढ
मागील आठवड्यात अचानक भाव वाढले. चीनकडून खरेदी व धानाला काही प्रमाणात कीड लागणे हे भाव वधारण्यास कारणीभूत आहे.
नीलेश सोमाणी
होलसेल व्यापारी
---
मेथी मातीमोल
ग्राहकांना २ रुपयांत एक जुडी मेथी विकत मिळत आहे. शेतकऱ्याच्या हाती जुडीमागे १ रुपयाच मिळतो.
अनंत जोगदंड
शेतकरी
---
भाज्या स्वस्त
भाज्या स्वस्त असल्याने आम्ही सध्या भाज्याच खरेदी करत आहोत. जानेवारीत नवीन तांदूळ खरेदी करू.
स्वाती पुराणिक
गृहिणी