शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
5
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
6
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
7
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
8
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
9
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
10
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
11
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
12
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
13
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
14
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
15
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
16
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
18
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
19
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
20
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे दररोज दीड कि.मी.चे ‘टार्गेट’, होतेय केवळ १०० मीटरचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:39 IST

उच्च न्यायालयाच्या कंत्राटदारास सूचना : मनुष्यबळ वाढवून कामे पूर्ण करा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी वितरण व्यवस्थेचे दररोज किमान दीड कि.मी. काम होण्याचे ‘टार्गेट’ असताना केवळ १०० मीटरच काम होत आहे. कामासाठी दररोज किमान २५४ माणसे हवी असताना, केवळ ६५ माणसेच काम करीत आहेत. कंत्राटदाराने आश्वासीत केल्यानुसार अनेक ‘ईएसआर’ मनपाकडे हस्तांतरीत केले नाहीत. याबद्दल राज्य शासनाने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांच्यामार्फत तिव्र नापसंती व्यक्त करून कंत्राटदाराने मनुष्यबळ वाढवून वेळेत कामे पूर्ण करण्याची विनंती केली. यावरून योजनेतील महत्त्वाची कामे अद्यापही अपूर्णच असल्याचे मंगळवारच्या सुनावणीवेळी स्पष्ट झाले.

सुनावणीअंती न्या. रविंद्र घुगे आणि न्या. अश्वीन भोबे यांनी मनुष्यबळ वाढवून कामे पूर्ण करण्याच्या कंत्राटदारास सूचना केल्या. पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार आहे.

‘ही’ महत्त्वाची कामे अद्यापही अपूर्णचकंत्राटदाराने दाखल केलेल्या रोडमॅपनुसार ‘जॅकवेल’ चे काम ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते अपूर्णच आहे. ‘ॲप्रोच ब्रीज’ चे काम ३ जून २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते अपूर्णच आहे. ‘ रॉ-वॉटर रायजींग मेन’ चे ३८ कि.मी. काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. अद्यापही ०.१५८ कि.मी. चे काम अपूर्ण आहे. ९० पैकी ७५ ‘एअर वाॅल्व्ह’ आणि ६ पैकी ४ ‘एअर कुशन’ लावले आहेत. तर ३८ कि.मी. पैकी केवळ७ कि.मी. ची ‘हैड्रॉलिक टेस्ट’ झाली आहे. ‘प्युअर वॉटर रायजींग मेन’ची कामे अनेक ठिकाणी अपूर्णच आहेत. ‘मेजर बॅलन्सींग रिझर्व्हायर’ (एमबीआर) ची अनेक छोटी मोठी कामे बाकी आहेत. ‘वॉटर टाइटनेस टेस्ट’ झाली नाही. 

शहर पाणी पुरवठ्याच्या ‘प्युअर वॉटर लीडिंग मेन’च्या ३८ कि.मी. पैकी ३७ कि.मी. काम पूर्ण झाले१.१४९ कि.मी. काम बाकी आहे. यापैकी केवळ ८ कि.मी. ची ‘हैड्रॉलिक टेस्ट’ झाली असून ३० कि.मी. ची टेस्ट बाकी आहे. ‘प्युअर वॉटर लिडींग मेन’ चे काम ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.याचे ३८ कि.पी.पैकी ४९ कि.मी. काम पूर्णझाले असून १३ कि.मी. चे काम बाकी आहे. शहराची १४२ कि.मी. ची पाणी वितरण व्यवस्था (जलवाहिन्या टाकणे) एक ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होती. त्यापैकी केवळ २० कि.मी.काम झाले असून १२२ कि.मी.चे काम बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील २६३ पैकी केवळ२४ कि.मी. जलवाहिन्या टाकल्या असून, २३९ कि.मी. काम बाकी आहे. हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Water Supply Project Faces Delays, Slow Progress, Court Intervention

Web Summary : Aurangabad's water project lags far behind schedule. Daily progress is minimal, hampered by manpower shortages. The court has urged the contractor to expedite work and increase resources to meet deadlines. Key components remain incomplete, raising concerns about timely completion.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ