शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनोग्राफी सेंटर्स तपासा’

By admin | Updated: September 6, 2014 00:26 IST

नियमित तपासणी करण्याबरोबरच सर्व सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिल्या.

हिंगोली : जिल्ह्यातील गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी नियमित तपासणी करण्याबरोबरच सर्व सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीएनडीटी अंतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी सीईओ पी.व्ही. बनसोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंत बोरसे, वैैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश टेहरे, डॉ. बडे, तहसीलदरा विद्याचरण कडवकर, अ‍ॅड. ढवळे, उगम संस्थचे अध्यक्ष जयाजी पाईकराव आदी उपस्थित होते. बैैठकीत जिल्हाधीकारी कासार म्हणाले अवैैधरित्या गर्भलिंग केंद्रांची माहिती मिळण्यासाठी टोल फ्री क्रमांक सर्वत्र लावले पाहिजे. लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टर्स व रूग्णालयाची माहिती देण्यासाठी पारितोषिक दिले जाणार असल्याबाबत जागृती करावी, अशा सूचना कासार यांनी आरोग्य विभागास दिल्या. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील मुलगा व मुलींच्या नोंदी घेऊन मुलांच्या जन्माचे प्रमाण असणाऱ्या तालुक्यात पीसीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात नोंदणीकृत २५ पैैकी ११ सेंटर कार्यान्वित असून १९ एमटीपी सेंटर्सपैैकी १३ कार्यान्वीत असल्याचा महिती बोरसे यांना दिली. २०१०-११ मध्ये १००० मागे ८६८ स्त्रीयांचे प्रमाण सध्या ९३८ वर गेल्याचे बोरसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)टोल फ्री क्रमांकयाबाबतच्या तक्रारीसाठी १८००२३३४४७५ क्रमांकावर संपर्क करावा, अशी माहिती देणाऱ्याची नावे उघड न करता त्यांना २५ हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.