शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बदल रहा है व्यापार, क्या आप है तयार’

By admin | Updated: August 15, 2014 01:11 IST

औरंगाबाद : आपल्या व्यापारात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन यांचे चर्चासत्र १६ आॅगस्ट रोजी आयोजित केले आहे.

औरंगाबाद : काळासोबत व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. त्यानुसार आपल्या व्यापारात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन यांचे चर्चासत्र शनिवारी १६ आॅगस्ट रोजी आयोजित केले आहे. उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी ९.३० वाजता चर्चासत्राला सुरुवात होणार आहे. ‘बदलोगे तो बढोगे’, बदल रहा है व्यापार... क्या आप है तयार ! या विषयावर प्रख्यात बिझनेस गुरू राकेश जैन सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी चर्चासत्र सुरू होण्याच्या १० मिनिटे अगोदर रंगमंदिरात हजर राहावे, असे आवाहन भारतीय जैन संघटना औरंगाबाद, जिल्हा व ग्रामीण शाखा, जैन सोशल ग्रुप, जितो मराठवाडा चॅप्टर, महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, जैन इंजिनिअर्स सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे मीडिया पार्टनर लोकमत आहे. व्यवसाय टिकवायचा कसा?स्पर्धा वाढल्याने व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. जो काळानुसार व्यवसायात बदल घडवून आणत नाही, तो स्पर्धेतून बाहेर फेकल्या जात आहे. यामुळे व्यावसायिकांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. व्यवसायाची गतीकशी वाढवाल?आपल्या व्यवसायाची गती कशी वाढेल? बदलत्या व्यापाराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत का? या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन बिझनेस गुरू करणार आहेत. हे चर्चासत्र आपल्या जीवनात परिवर्तन घडवू शकते.