सोलापूर : बाळे दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने दिलेल्या परस्परविरोधी फिर्याद दाखल केली असून, दोन्ही गटातील एकेकावर फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता बाळेतील संतोष नगरात आणि हरिजन वस्तीत घडला.रामचंद्र विठ्ठल वाघमारे याच्या फिर्यादीनुसार शशिकांत नागनाथ तांबे (रा. बाळे क्रॉस रोड, सोलापूर) तर शशिकांतच्या फिर्यादीनुसार आकाश रामचंद्र वाघमारे याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. बाळे पोलीस चौकीचे हवालदार चिंचोळीकर अधिक तपास करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}