शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर मुंडेंचा गळा दाबून खून

By admin | Updated: July 3, 2014 00:19 IST

उस्मानाबाद : शहरातील मुंडेगल्ली भागात राहणाऱ्या चंद्रशेखर यशवंत मुंडे यांचा खून झाल्याची फिर्याद बुधवारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

उस्मानाबाद : शहरातील मुंडेगल्ली भागात राहणाऱ्या चंद्रशेखर यशवंत मुंडे यांचा खून झाल्याची फिर्याद बुधवारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळच्या सुमारास समर्थ नगर परिसरात असलेल्या एका बिअरबारजवळ मुंडे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून याप्रकरणी प्रारंभी डॉ़ सुरेश करंजकर यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, बुधवारी अज्ञात इसमाने शेतीच्या अथवा पैशाच्या कारणावरून मारहाण करून चंद्रशेखर मुंडे यांना जिवे मारल्याची फिर्याद मयत चंद्रशेखर यांचे मेहुणे सुनील आसाराम बागल (रा. परभणी) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)