शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने राबविल्या लोकोपयोगी योजना

By admin | Updated: June 15, 2017 23:32 IST

परभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कालावधीत विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या असून, त्याचा जनतेला चांगला लाभ झाला असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़ केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी भाजपाच्या वतीने गुरुवारी परभणीत पत्रकार परिषद घेण्यात आली़ प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, जनधन योजनेंतर्गत ज्यांचे कधीही बँकेत खाते नव्हते, त्यांचे बँकेत खाते उघडून त्यामधून ६५ हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत़ जन सुरक्षा योजनेंतर्गत साडेतेरा कोटी लोकांचा विमा काढण्यात आला असून, मुद्रा योजनेंतर्गत साडेसात कोटी लोकांना ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत अडीच कोटी घरांमध्ये गॅस देण्यात आला आहे़ केंद्र शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहे़ याशिवाय राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ते म्हणाले़ यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, मीना परतानी, सुधीर कांबळे, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, मधुकर गव्हाणे, प्रशांत साबळे आदींची उपस्थिती होती़