शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

कार- दुचाकीचा अपघात; एक ठार

By admin | Updated: August 20, 2014 23:55 IST

गंगाखेड : गंगाखेड- परभणी महामार्गावरील आ.घनदाट यांच्या निवासस्थानाजवळ कार-दुचाकीचा अपघात झाला

गंगाखेड : गंगाखेड- परभणी महामार्गावरील आ.घनदाट यांच्या निवासस्थानाजवळ कार-दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २० आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा परिषद कृषी विभागाचे सभापती गणेशराव रोकडे हे गंगाखेडहून गाडीने (क्र.एम.एच.२२-टी ४१४७) परभणीकडे येत होते. त्यावेळी पालम तालुक्यातील वझूर येथील मुंजा उत्तम पवार व ओंकार रामेश्वर भिसे हे दोघे दुचाकीने (क्र.एम.एच.२२-वाय२२१८) गंगाखेडकडे जात होते. या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरील मुंजा उत्तम पवार (१८, रा.वझूर ता.पालम) हा जागीच ठार झाला. तर ओंकार रामेश्वर भिसे (२०, रा.वझूर ता. पालम) हा गंभीर जखमी झाला असून परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जि.प.चे कृषी व पशूसंवर्धन सभापती गणेशराव रोकडे हे या कारमध्ये होते. या अपघातामध्ये गणेशराव रोकडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.(प्रतिनिधी)