शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

...तर केबल कनेक्शन बंद होणार

By admin | Updated: September 27, 2014 00:26 IST

हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही.

हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही. डिजिटल सेवेची सुरूवात झाल्यानंतर सेट टॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय महसुलाच्या दृष्टीनेही ही बाब फायदेशीर असल्याने भरारी पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात एकूण २७ केबलचालक आहेत. त्यांच्याकडे १४ हजार ३६६ केबल जोडण्या आहेत. हिंगोली शहरात १५ केबल नेटवर्क होते. त्यापैकी दोन केबल नेटवर्क चालकांचे प्रत्येकी ४ याप्रमाणे ८ केबल इनपुटर्स झालेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्याची केबल नेटवर्कची संख्या २७ झाली आहे.जिल्ह्यात १६४0९ डीटीएच जोडण्या आहेत. यातून १८.५0 लाखांचा महसूल शासनाला आतापर्यंत प्राप्त झाला आहे. तर केबलद्वारे १५.३७ लाखांचा महसूल मिळाला आहे. महसूल विभागाने आता केबलला सेट टॉप बॉक्स अनिवार्य केला असून करमणूक शुल्क भरण्याची जबाबदारी मल्टी सिस्टम आॅपरेटरवर निश्चित केली आहे. जिल्ह्यातील केबल धारकांनी आता सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम पूर्ण करायचे आहे. त्यातच ग्राहकांनी याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. तपासणीत एसटीबी न आढळल्यास कारवाईही होणार आहे. केबलचालकांनाही दंड होऊ शकतो. (प्रतिनिधी)