राजेशनगरात घरफोडी, ६९ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:54 PM2019-04-20T23:54:49+5:302019-04-20T23:55:01+5:30

बीड बायपास रोडजवळील राजेशनगरात घरफोडी करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

The burglary in Rajnagarh, Rs | राजेशनगरात घरफोडी, ६९ हजारांचा ऐवज लंपास

राजेशनगरात घरफोडी, ६९ हजारांचा ऐवज लंपास

googlenewsNext

औरंगाबाद : बीड बायपास रोडजवळील राजेशनगरात घरफोडी करीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.


राजेशनगरात राहणारी महिला घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी १८ ते १९ एप्रिलदरम्यान घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम ४७ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत.

Web Title: The burglary in Rajnagarh, Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.