शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

गोकर्ण माळापाशी आढळला मृतदेह

By admin | Updated: September 6, 2014 00:27 IST

औंढा नागनाथ : गोकर्ण माळाच्या पायथ्याशी ६५ वर्षीय इसमाने जंगलामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली आहे.

औंढा नागनाथ : गोकर्ण माळाच्या पायथ्याशी ६५ वर्षीय इसमाने जंगलामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली आहे. सदर इसम हा जिंतूर तालुक्यातील असल्याने ही घटना संशयास्पद वाटत असून, याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ येथील वन पर्यटनातील चौकीदार गोकर्ण माळावर जात असताना जंगलामध्ये व्यक्तीचा देह झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्यांनी याची माहिती पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. खुपसे यांना कळविली. त्यांनी ही माहिती औंढा पोलिसांना दिल्याने पोनि लक्ष्मण केंद्रे, जमादार नूरखाँ पठाण, वनरक्षक दोडके, भोसले यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याने पळसाच्या झाडाला डोक्यावरील फेट्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यांच्या खिशामध्ये निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राद्वारे त्याची ओळख पटली. त्यांचे नाव गणपत गोमाजी कऱ्हाळे (रा. पिंपळगाव काजळे, ता.जिंतूर जि. परभणी) येथील असल्याचे निष्पन्न झाले. परंतु जिंतूरच्या व्यक्तीने औंढ्यात येऊन गळफास घेणे हे पोलिसांना संशयास्पद वाटत आहे. याबाबत औंढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)