शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षकाविनाच चालते मागासवर्गीय वसतिगृह

By admin | Updated: July 8, 2016 00:40 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव येथील राहुल मागासवर्गीय वसतीगृहाची दयनीय अवस्था झाली असून, या ठिकाणी शैक्षणकि वर्ष सुरु होवून महिना उलटला तरी पन्नास टक्केही विद्यार्थी संख्या नाही.

पुरुषोत्तम करवा , माजलगावयेथील राहुल मागासवर्गीय वसतीगृहाची दयनीय अवस्था झाली असून, या ठिकाणी शैक्षणकि वर्ष सुरु होवून महिना उलटला तरी पन्नास टक्केही विद्यार्थी संख्या नाही. तर या ठिकाणी अधिक्षकच नसल्याने संपूर्ण कारभार वाऱ्यावर असल्यामुळे वसतिगृहाची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. माजलगाव शहरातील फुलेनगर भागात १९८७ पासुन मातोश्री रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ संचिलत राहुल मागासवर्गीय वसतीगृह चालविले जात आहे. या वसतीगृहाचा कोटा ४२ विद्यार्थ्यांचा आहे. यावर्षीचे शैक्षणकि वर्ष सुरु होवून महिना उलटत आला तरी देखील केवळ २० विद्यार्थी संख्या असल्याचे या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे वस्तीगृह चालवताना जबाबदारी व काळजी घेणारे अधिक्षक हे पद महत्वाचे असते, मात्र प्रत्यक्षात अधिक्षक हे केवळ कागदोपत्रीच दाखवले जाते. वसतीगृह सांभाळण्यासाठी अधिक्षक राजेश घायतिडक यांची नियुक्ती असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु ते वसतीगृह सुरु झाल्यापासुन कधीच फिरकले नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी अधिक्षकच येत नसल्यामुळे वसतीगृहाची स्वच्छता व इतर बाबींवर लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. सुविधांसाठी शासनाकडुन मोठा निधी मिळतो मात्र कसल्याही प्रकारचा निधी खर्च केला जात नाही. शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे जेवण तर सोडाच जे मिळते ते देखील अर्धे कच्चे व अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे विद्यार्थी सांगतात. नाईलाजाने विद्यार्थ्यांना वसतीगृहात रहावे लागते. या बाबत वसतीगृहाचे संचालक किरण खळगे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सद्या अधिक्षक नसल्याने आम्ही दुसरा अधिक्षक नेमण्याची प्रक्रि या सुरु केली आहे. असे ते म्हणाले.