शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सहायक फौजदाराची कार फोडून पळविले पावती पुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 5:27 PM

वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराच्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारटेप आणि पावती पुस्तक चोरून नेले.

औरंगाबाद : वाहतूक शाखेतील सहायक फौजदाराच्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारटेप आणि पावती पुस्तक चोरून नेले. ही घटना १४ एप्रिल रोजी दुपारी ३ ते रात्री ११ दरम्यान भडकलगेट येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

शहर वाहतूक शाखेतील सहायक फौजदार धनाजी सुखदेव आढाव हे १४ एप्रिल रोजी भडकलगेट येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ कर्तव्यावर होते. त्यांनी त्यांची खाजगी कार दुपारी ३ वाजता प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर उभी केली. रात्री ११ वाजेच्या सुमारास काम आटोपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले असता कारची काच फोडून चोरट्यांनी आतील कारटेप आणि सरकारी पावती पुस्तक क्रमांक ७४६ (पावती नंबर २०८५०१ ते २०८५५०), सरकारी शिक्के  व कागदपत्रांची बॅग चोरून नेल्याचे समजले. त्यांनी या घटनेची तक्रार सिटीचौक पोलिसात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर तपास करीत आहेत. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtheftचोरी